Author Topic: .......चारोळ्या.........  (Read 1071 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
.......चारोळ्या.........
« on: June 07, 2015, 01:10:11 PM »
शेवटचा दिलेला हातात हात,
पाहून तुला वाढलेला ठोक्यांचा आवाज,
एकट करतात मनाला त्या आठवणी
पुन्हा होतो असाच काहीतरी भास …….


शितल ………


Marathi Kavita : मराठी कविता