Author Topic: पावसात मनसोक्त भिजते  (Read 1369 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
पावसात मनसोक्त भिजते
« on: June 07, 2015, 06:08:02 PM »
ती आहेच वेडी
पावसात मनसोक्त भिजते
भिजते भिजते आणि कधी कधी गरजणार्या विजेला घाबरते
घाबारते घाबरते आणि त्या विजेलाही वेडाऊन जिभ दाखवते .


धुंद .. !!

Marathi Kavita : मराठी कविता


मनोरमा

  • Guest
Re: पावसात मनसोक्त भिजते
« Reply #1 on: June 16, 2015, 02:31:15 AM »
पावसात मनसोक्त भिजली
घरी येऊन शिंकांनी बेजार झाली

Rohini Pandhare

  • Guest
Re: पावसात मनसोक्त भिजते
« Reply #2 on: July 18, 2015, 02:24:31 PM »
chan