Author Topic: तू  (Read 1864 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
तू
« on: June 08, 2015, 01:05:17 PM »
तू

तू आहेस म्हणून जगण्याला अर्थ आहे ...
तू आहेस म्हणून जीवनात आनंद आहे ...
तू आहेस श्वासात, मनात आणि या ह्दयात...
तू आहेस म्हणून प्रेम आहे  आणि म्हणूनच तुझ्या प्रेमात मी आहे ...

Marathi Kavita : मराठी कविता


Amit Samudre

  • Guest
Re: तू
« Reply #1 on: June 25, 2015, 05:15:09 PM »
खूप छान ..

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
Re: तू
« Reply #2 on: June 25, 2015, 05:25:48 PM »
धन्यवाद :-)