Author Topic: ये ना गं परत  (Read 831 times)

Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 25
ये ना गं परत
« on: June 12, 2015, 08:04:08 PM »
ये नां ग परत


थोड तरी बोल नको रागवू साजणी
जीवन आहे माझे तुझ्याच श्वासावरी

अश्रुनी भरल्या आहेत पापण्याचे ढग
पानाप्रमाणे तुझ्यासाठी झुलते माझे मन

तुझ्याच हातातच माझे मरण
देशील का हातात हात माझे जीवन

रात्रीच्या चांदण्यामध्ये तुलाच शोधतो
चंद्र ही बघुन चिडवून हसतो

येशील का या स्वप्नांच्या ऋद्यात परत
तुलाच शोधतो सवि॑कडे सतत

हवेहवेतच तरंगतो माझा श्वास
त्याच वाटेवर डोळ्यांचा असतो ध्यास

एकटाच खेळ मांडून बसलोय जीवनाचा
सोबत हवी आहे तुझी एकट्या मनाला

rakesh kamble
8983100210
स्वलीखीत

Marathi Kavita : मराठी कविता