Author Topic: भाषा प्रेमाची  (Read 1016 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
भाषा प्रेमाची
« on: June 13, 2015, 11:18:09 AM »
प्रेमाला नसते भाषा
असते फक्त नि फक्त भावना
भावनाला नको असते शब्द
ते तर डोळेच सांगुन जातात
प्रेमात ओठांची नसते गरज
असते फक्त एक  नजर
मनातले नुसत शब्द नाही तर
तो एक अश्रूचा थेंब सांगुन जातो
क्षणार्थात पाखरू होऊन
कधी फुलां वर बसतो
हे विसरायला पडत
नात तिखट गोड बनत
pallavi wadaskar
« Last Edit: June 13, 2015, 11:19:31 AM by pulswadaskar@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता