Author Topic: तुझ्या आयुष्यात ...........  (Read 1420 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
तुझ्या आयुष्यात ...........
« on: June 13, 2015, 12:53:38 PM »
हरवुन तुझ्या गोष्टी मध्ये
भामबावरून तुझ्या डोळ्यां मध्ये
आले ओठी शब्द
बघताक्षणी तुला
मी झाले निशब्द
नको नको म्हटले माझे मन
नको नको म्हटले माझे मन .....तुला
शेवटी जे काही केले या वेडया मनाने  केला
हवी आहे तुझी साथ मला
कधी पडताना सावरायला
तर कधी नकळत मनामधले जाणुन घ्यायला
              pallavi wadaskar
« Last Edit: June 13, 2015, 12:54:16 PM by pallavi wadaskar »

Marathi Kavita : मराठी कविता