Author Topic: •• त्याग माझ्या प्रेयसीचे ••  (Read 954 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
      •• त्याग माझ्या प्रेयसीचे ••


   आज लग्नाचे लाल शालू तीच्या
तिला मैत्रिणी घातल्या आसनार.
तिला त्या फार सजवल्या आसनार.

मझ्या प्रीयेच्या गोऱ्या हाथास मेहंदी
त्या लावल्या आसनार.

मेहंदी चे रंग ही फार गडद दिसणार.
कारण त्यात माझे नाव लपले आसनार.

धय धया रडेल ती जेव्हा आठवण
तिला माझी येयील.
जेव्हा आरसा ती पाहिल तेव्हा तिला
ही हे माझे प्रतिबिंब दिसतील .

दिसत आसेल ती एक सुंदर परी
तिला पाहून चंद्र ही लाजत आसेल.

आज माझ्या प्रियेन मुलगी धर्म
 निभावला आसेल.

आई बाबा ची आब्रु वाचवन्यासाठी
आज ती आसे केली आसेल .

मजबूर आसेल ती फार मी वीचार करतोय
कस तयार केली आसेल ती स्वताला.

आज माझी राणी स्वताच्या हाताने
प्रेम पत्र माझे जाळली आसेल.

स्वताला मजबूत करून ती माझ्या
आठवणी मनातून काडली आसेल.

कस संभाळल आसेल तीन स्वताला
जेव्हा तिला लग्न मांडवात बोलावल आसेल.

कापत आसेल तीच हे आंग जेव्हा 
तिचे हाथा त्यच्या हातात देत आसतिल .

रडून रडून बेहाल झाली आसेल ती.
जेव्हा वेळ सासरी जाण्याची आली आसेल.

रडल आसेल तीची आत्मा.
 अन ओरडल आसेल तीच मन .

आज ती आपल्या आई बाबा ची आब्रु वाचवण्यासाठी
आपल्या प्रेमाचा गळा घोटला आसेल.

फार रडली आसेल  ती.
मला ओरडली आसिल ती.

गाडीतून जाता जाता नकळत ती.
 मला पाहिली आसेल ती.

आज माझी राणी हरवली आसेल ती.
हरवली आसेल ती.

                     बबलू
              9623567737