Author Topic: तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही  (Read 1576 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन,
फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे,
तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात,
तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता


pallavi kolhapure patil

  • Guest
निसर्गाचा मनोरा,चैतन्याच ाफ़ुलोरा,धकाधक ीच्याजीवनात.मनाला सुखावनारा,भास्कारा तुझे हे प्रतिबिंब,.आणि हा नदीचा किनारा.....

BHAGYASHRI LATURKAR

  • Guest
khup chhan....sir