Author Topic: निमित्त ....  (Read 818 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
निमित्त ....
« on: June 14, 2015, 10:22:39 AM »
हवय निमित्त मला
तुझ्याशी भांडायला
हवय निमित्त मला
तुझे गालगुच्चे ओढायला
हवय निमित्त मला
तुझ्या डोळ्यात मला शोधायला
हवय निमित्त मला
नकळत मला बघता क्षणी
तुझ्या चेहऱ्या वरील उजळलेले तेज बघायला
हवय निमित्त मला
तुझ्या हृदयाचे ठोके ऐकायला
हवय निमित्त मला
तुझ्या आयुष्यात हसू फुलवायला
हवय निमित्त मला
तुझे आयुष्य सावरायला
हवय संधी  मलाhttp://manatilchandane.blogspot.in/

pallavi wadaskar

Marathi Kavita : मराठी कविता