Author Topic: ति...........  (Read 909 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
ति...........
« on: June 15, 2015, 07:34:43 PM »
  ती बेधुंद नजरेने बघत होती
आणि मी माझ्या नजर चुकवीत होतो
जाणीव होती मला
आणि समजुन घ्यायचे होते तिला
तिची वाट  मला तिच्याकडे ओढू लागली
माझ्या मनात तिची जागा वाढू लागली
दिशा बदलावी सुर्याची
तसा मी माझी दिशा चुकवु लागलो
मात्र मनापासुन तिच्या वर प्रेम करू लागलो
तिचे ते ओठ जणु मला बोलावताहेत
तिचे ते डोळे जणु मला शोधताहेत
विचारात पडावे
तसा मी तिच्या प्रेमात पडलो
गर्दीत ती एकटी वाटत होती
आणि मला तिची काळजी वाटत होती
गोड तिचे हसु
त्यामध्ये मला काही कमी वाटत होती


http://manatilchandane.blogspot.in/
pallavi wadaskar

Marathi Kavita : मराठी कविता