Author Topic: तुझ्या मागे...  (Read 972 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 129
तुझ्या मागे...
« on: June 16, 2015, 09:45:58 PM »
 तुझ्या मागे...

कॉलेज रोडला मी तुझा मागे
सायकल घेऊन फिरायचो.
तुझ्या घरा समोरील टीवीशनला
मी रोज येयायचो.

तूला पाहण्यासाठी टीवीशन मधे
मी बसायचो.
तुला हासवन्या साठी मी
वेड्या सारख करायचो.

तुला पाहण्या साठी मी
तुझ्या वर्गात बसायचो.
तुला  हासवन्या साठी
विदुषक ही मी  बनायचो.

स्मिता हास्य तुझे पाहण्या साठी
खरच मी झुरायचो.
कॉलेजला तू आली का नाही म्हणुन
सायकल तुझी मी हुडकायचो.

                    कवी - बबलु
                  9623567737

Marathi Kavita : मराठी कविता