Author Topic: आयुष्याच्या रंगांमधे....  (Read 1173 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
इंद्रधनुष्याचे रंग
आयुष्याच्या रंगांमधे मिसळू लागले
आणि मी  तुझ्यात गुंतू लागली
जीवनाचे गीत नव्याने लिहायला घेतली
सुरुवात प्रेम या शब्दाने केले
कधी स्वप्नात तर कधी बोलण्यात
नकळत तुझाच होतोयभास
क्षणोक्षणी जागोजागी होउ लागलाय
तुझाच आभास
हळूच हृदयाचे स्पंदने परकी वाटायला लागली
नकळत तुझ्याच स्वप्नात रंगु लागली

http://manatilchandane.blogspot.in/

Pallavi Wadaskar