Author Topic: तुझी वाठ मी पाहतोय ग....  (Read 1310 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
तुझी वाठ मी पाहतोय ग....
« on: June 19, 2015, 10:35:22 PM »
तुझी वाठ मी पाहतोय ग....


तुझी वाठ मी पाहतोय ग
 तुझी आठवण मी काडतोय ग

मन हे आसे केले.
उंच उंच गेले .
हे तुला ना कळाले .
प्रेम मला झाले .-

तुझी वाठ मी पाहतोय ग
तुझी आठवण मी काडतोय ग

तुजला ना हे कळाले.
मन माझे हे जळाले.
प्रेम तुझवरी झाले.
प्रीत तुझवरी आले.

तुझी वाठ मी पाहतोय ग
तुझी आठवण मी काडतोय ग

वाठ तुझी पाहतो.
तुजला मी सांगतो
ओळखून मजला घेणा.
 ओळखून मजला घेणा.

तुझी वाठ मी पाहतोय ग
तुझी आठवण मी काडतोय ग

स्वप्न हे सजवले.
क्षण हे सावरले.
तुजला हे बोलले.
प्रेम आसे झाले.

            बबलु
     9623567737

Marathi Kavita : मराठी कविता