Author Topic: फुलराणी  (Read 3200 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
फुलराणी
« on: June 27, 2015, 08:04:39 PM »

तिच्या एका नजरेनं केलं
काळजाचे पाणी,
आता दिवस रात्र गातो मी
मात्र तिचीच गाणी,
तिची अदा आहे
जीव घेणी,
तिचा आवाज म्हणजे
मधूर वाणी,
जर असेल माझे भाग्य तर
होईल ती माझी फुलराणी,

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता