Author Topic: आयुष्यात एकदाच प्रेम केलं  (Read 1197 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
" आयुष्यात एकदाच प्रेम केलं
खुप काही सहन केलं
पण, मला कधीही रडावस वाटल नाही
आयुष्यात एकदाच प्रेम केलं
सवाॅना मनापासुन आपलं मानलं
पण, मला कधीही कोणावरही प्रेम करावस वाटल नाही
आयुष्यात एकदाच प्रेम केलं
त्यातही पुण्रपणे फसले
आणि मला कधीच जगावस वाटल नाही.....

भाग्यश्री
« Last Edit: June 29, 2015, 10:16:10 AM by sammadival »