Author Topic: तुझे माझे कधी पटतच नाही,  (Read 1328 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसली तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलीस की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते
जगण जगणंच वाटत नाही
« Last Edit: July 03, 2015, 07:05:43 PM by sammadival »

Marathi Kavita : मराठी कविता


Kishor Bhosale

  • Guest
Re: तुझे माझे कधी पटतच नाही,
« Reply #1 on: July 02, 2015, 02:05:42 AM »
Nice kavita........ Bhagyashri MamMam

I like it......