Author Topic: तुला बनवुन  (Read 648 times)

Offline deepeshkale

  • Newbie
  • *
  • Posts: 10
तुला बनवुन
« on: July 01, 2015, 03:06:14 PM »

तुला बनवुन तो एकटक बघतच बसला होता.
जणु त्याच्या परंपरागत मीष्रणाचा हिशोबच
चुकला होता

Marathi Kavita : मराठी कविता