Author Topic: स्पर्श तुला करावा  (Read 920 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
स्पर्श तुला करावा
« on: July 02, 2015, 09:47:48 AM »
होते मनी माझ्या
स्पर्श तुला करावा
एकदा तरी तुझा
हातात हात धरावा
   
होते निमीत वाढदिवसाचे
स्पर्श तुझा झाला
स्पर्शा ने तुझ्या
मनी शहारा आला

कोमल हाताचा स्पर्श तुझा
फुलांच्या पाकळ्यांसारखा
वाटल तुझा हात
हातत तसाच ठेवावा
   
चंद्राची साक्ष होती
स्पर्श तुझा होताना
चांदण्याची चमक होती
तु बाय बोलतांना
   
श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता