Author Topic: प्रेम  (Read 917 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रेम
« on: July 03, 2015, 12:42:06 AM »
प्रेम

प्रेमा साठी
प्रेम असते
सर्वां साठी
प्रेम असते
कामा साठी
प्रेम असते
मित्रा साठी
प्रेम असते
घरा साठी
प्रेम असते
तुम्हा साठी
प्रेम असते
आम्हा साठी
प्रेम असते
सुखा मधे
प्रेम असते
दुःखा मधे
प्रेम असते
रागा मधे
प्रेम असते
लोभा मधे
प्रेम असते
त्यागा मधे
प्रेम असते
भक्ती मधे
प्रेम असते
प्रेम भाषेत
प्रेम असते
राधेचे कृष्णावर,
कृष्णाचे राधेवर,
तसेच
तुमचे आमचे
जगण्यावर
जगता जगविता
स्वतःवर,
केवळ
स्वतःवरच
प्रेम असते
प्रेम भाषेत
प्रेमच असते
प्रेम प्रेम प्रेम केवळ प्रेमच असते...

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता