Author Topic: विठ्ठ्ल प्रेम-१  (Read 626 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
विठ्ठ्ल प्रेम-१
« on: July 03, 2015, 09:36:22 AM »
ज्या नावाने गरजते पंढरपुर
ते नाव विठ्ठ्ल
ज्या नावाचे वेड लागले संताना
ते नाव विठ्ठ्ल
ज्या नावाच्या गजरात चालते दिंडी
ते नाव विठ्ठ्ल
ज्या नावाने मिळतो आनंद
ते नाव विठ्ठ्ल
ज्या नावाने मिळते मुक्ती
ते नाव विठ्ठ्ल
ज्या नावाने मिळते मन शांती
ते नाव विठ्ठ्ल

श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

comming soon- अस्तीत्वातील स्वप्न परी poem series

Marathi Kavita : मराठी कविता