Author Topic: तिच्या विषयी बोलायच तर खुप आहे पण शब्द नाईँ ...   (Read 1279 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
ए माझा जिव तुझ्या आठवणींची...
चिंब मनाला भिजवून गेली ,
क्षण तुझ्या सोबतीचे ,माझ्या ,
ओंजळीत  साठवून गेली ...
 
प्रेम कधी करायच नसत ते होत असत । ति मीळाली नाई म्हानुन रडत बसायच नसत । तिच्या सोबत घालवलेल्या त्या सुंनदर क्षनांना आठउन हसायच असत । तिच ते मला पाहुन हसन आनी हळुच निघुण जाण आज सुधा तिच ते वेड्यासारख बोलन आठउन हसन येत । ति मिळाली नाई म्हानुन कधी दुःख झालच नाई । तिला हसलेल पाहुन स्वरगाच्या मिठीत झोपलो आहे मी ।.... तिच्या विषयी बोलायच तर खुप आहे पण शब्द नाईँ ... 

सोम मडिवाल
पुणे
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):