Author Topic: किती सुंदर रुप तुझे  (Read 3298 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
किती सुंदर रुप तुझे
« on: July 04, 2015, 07:54:37 AM »
किती सुंदर रुप तुझे
मोहीनी घालते मला
गालावरची सुंदर खळी
स्वपनात नेते मला
   
नशिल ते रुप तुझ
ते पाहुनच नशा होते
वेगलळीच नशा तुझ्या रुपाची
न पिनार्यांना नशा चढवते

तुझ्या सौंदर्याचा सुगंध
वार्यामध्ये पसरतो
ज्यांच्या ह्रद्यात रहातेस तु
त्यांना भुरळ घालतो
   
तुझ्या सौदर्या एवढी नशा
दारु मध्ये ही नाही
पाहुनच नशा होणारी वस्तु
तुझ्या शिवाय या विश्वात नाही
       
                  श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
Get ready to fall in love,
comming soon- अस्तीत्वातील स्वप्न परी-The One Side Love (poem series)


Marathi Kavita : मराठी कविता