Author Topic: माऊ  (Read 762 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
माऊ
« on: July 04, 2015, 10:05:17 PM »
माऊ

cute हसणारी, sweet बोलणारी.

सुंदर  दिसणारी, आणि मनात काही न ठेवणारी.

डोळ्यात दुःख लपवणारी आणि ओठांनी सुख सांगणारी.

खूप राबणारी पण कधीही न दमणारी वा थांबणारी.

तशी शांत बसणारी पण मोजक्याच शब्दात खूप काही बोलणारी.

चेहऱ्यावर हसू असणारी आणि डोळ्यात आसू लपवणारी.

तिच्या दूनियेत असणारी, पण माझी काळजी करणारी.

अशी आहे माऊ माझी
मला खूप आवडणारी
जरी न सांगणारी पण माझ्यावर वेगळं आणि अतूट प्रेम करणारी.

Marathi Kavita : मराठी कविता