Author Topic: मित्रा तुझी प्रेम कहानी....  (Read 799 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मित्रा तुझी प्रेम कहाणी

मित्रा तुझी प्रेम कहाणी
मजला फार भाळली रे
मजला ही कोणावरी
प्रेम कर ती म्हणली रे

कोणी आपल मला म्हणणारी
मिळालीच का नाही रे
माझा चेहरा कोणी मनात
ठेवलीच का नाही रे

कोणी माझ्या प्रेमास
वळखलच का नाही रे
कुण्या मुलीला मन माझे
भाळलेच का नाही रे

मित्रा माझे प्रेम कोणास
समजलेच का नाही रे
कोणी माझे स्वप्न आज
सजवलेच का नाही रे

             बबलु
      9623567737