Author Topic: असेच शब्द जुळवतोय मी  (Read 918 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
असेच शब्द जुळवतोय मी
« on: July 09, 2015, 08:27:31 AM »
[अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv-2]

असेच शब्द जुळवतोय मी
अशीच कवीता लिहीतोय मी
लिहीलेले शब्द कागदावर राहतील
त्यांची किंमत तुला कळनार पण नाही

अशाच कवीता पडून राहतील
शब्दांची शाई उडून जाईल
उडालेले शब्द तू शोधनार पण नाही
त्यांचा अर्थ तुला समजनार पण नाही

अशीच आठवण काढतोय तुझी
मनातल्या मनात रडतोय मी
हृदयातले अश्रू तुला दिसनार पण नाही
त्या अश्रुची किंमत तुला समजनार पण नाही
   
श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता