Author Topic: शब्द चित्र...  (Read 681 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
शब्द चित्र...
« on: July 09, 2015, 02:44:38 PM »
शब्द चित्र...

शब्दांना चित्ररूप
बहर येतो रंगाना,
रंगची लागती बोलु
व्यक्त करी भावनांना।

उधळणीला रंगाच्या
अतुट शब्दांची साथ,
साद आर्ततेची तुजला
देशिल हाती हात?

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता