Author Topic: प्रेम जे होते नवे..  (Read 780 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
प्रेम जे होते नवे..
« on: July 16, 2015, 04:17:35 PM »
तुला उगाचच दिला सरोवर..
होता सागर तुझसवे..
होते माझेच मन वेडे..
प्रेम जे होते नवे..

केला नाही हट्ट कधी..
की तुझे प्रेम हवे..
एकटेच भरारी घेती..
ह्या हृदयातील प्रेम थवे..

कधी तरी यावी पहाट..
घेऊनी अन् स्वप्ननवे..
ज्या मधे संपतील..
श्वासांमधले हे दुवे..


--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता