Author Topic: इवलसा प्रवास  (Read 700 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
इवलसा प्रवास
« on: July 16, 2015, 04:40:23 PM »
इवलसा तो आपुला प्रवास होता..
अस्पष्ट प्रीतीचा आभास होता..

तुझया बाहुंचा साज होता..
तरी ही विराहाचा अंदाज होता..

नियती चा तो एक डाव होता..
उजाड झाला एक गाव होता..

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता