Author Topic: ह्रदय तीने चोरल कवीता चोर कवींनी चोरल्या  (Read 600 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
ह्रदय तीने चोरल
कवीता चोर कवींनी चोरल्या

शब्द तीने दिले
ते शब्द चोर कवींनी चोरले

आठवणी तीने चोरल्या
आठवणीच्या कवीता चोर कवींनी चोरल्या

कवीनी कवीता तीच्या / त्याच्यासाठी लिहील्या
चोरांनी त्या चोरुन नेल्या आणी
त्यांच नाव टाकुन पोस्ट केल्या

MK Admin चा देवा सारखा धावा केला
पण
MK चा Admin झोपला खरा
तो कुनावरच कारवाई करेना

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
८४२१३८१३२९