Author Topic: प्रेमा साठीच जीवन आपल  (Read 809 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
प्रेमा साठीच जीवन आपल
ती नाही पटली तर
तीच्या मैत्रीनीला पटवन
कुनावर तरी जीवापाड प्रेम करण

प्रेम आहे तो पर्यंत
तीला कवीतांत नहाउन टाकण
ब्रेकअप झाल्या नंतर
Yo yo चे गाने एकन
प्रेमा साठीच जीवन आपल

आठवणी नसतील आवरत तर
एकट एकट रडन
ह्रदय तुटल म्हणुन
डोळ्यांना त्रास देन
प्रेमा साठीच जीवन आपल

तीला विसरण्याचा प्रयत्न करण
तीला विसरण्यासाठी रम(दारू)ची साथ घेण
प्रेमा साठीच जीवन आपल

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):