Author Topic: कुणास ठावूक .....?  (Read 845 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
कुणास ठावूक .....?
« on: July 18, 2015, 06:40:47 PM »
कुणास ठावूक .....?

कुणास ठावूक प्रेम काय असत ?
याला केल  कुणी निर्माण ?
प्रेम हे प्रेमच असत
याला हृदयाने केल निर्माण .

कुणास ठावूक प्रेमात घडत काय ?
याची केली कुणी सुरुवात ?
प्रेमात घडायचं तेच घडत
नयनांनी केली याची सुरुवात

कुणास ठावूक प्रेमात एकत्र येतात का दोघ ?
का होतो त्यांचा दुरावा ?
प्रेमात दोघांचीही साथ हवीच असते 
प्रेमाच दुसर नावच असत विरह

कुणास ठावूक का हारत हे मन ?
का होत दुसऱ्याच्या स्वाधीन ?
समोरच आपल्याला आपलंस करत असत
त्यामुळेच हे मन चोरी होत असत

        विजय वाठोरे सरसमकर
        9975593359
« Last Edit: July 29, 2015, 08:20:18 AM by vijay wathore sarsamkar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
Re: कुणास ठावूक .....?
« Reply #1 on: July 19, 2015, 02:50:35 PM »
या कवितेत खेळ हा शब्द चुकून आलाय .....याठिकाणी केल हा शब्द आहे .
जसे कि ,
           
कुणास ठावूक प्रेम काय असत ?
याला केल  कुणी निर्माण ?
प्रेम हे प्रेमच असत
याला मनाने केल निर्माण .