Author Topic: त्या सावलीमध्ये ………  (Read 1061 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
त्या सावलीमध्ये ………
« on: July 19, 2015, 06:40:44 PM »
हळवं हे मन
त्याला नाही दर्पण
शोधे स्वताला
त्या सावलीमध्ये ………

कळते ना त्याला
ना पाही स्वताला
घुटमळते का?
त्या सावलीमध्ये ………

सवयच बुरी ती
नाही खरी ती
जगलेच का?
त्या सावलीमध्ये ………

निरुत्तर जागा
जीवाचा तो त्रागा
अडकले का पाऊल?
त्या सावलीमध्ये ………

शितल ………

Marathi Kavita : मराठी कविता