Author Topic: फेसबुक वरची पोरगी  (Read 936 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
फेसबुक वरची पोरगी
« on: July 20, 2015, 08:24:17 AM »
[combination of फेसबुक वरची पोरगी-1,2,3]

प्रोफाइल फोटो पाहुन request पाठवली
तीने ती accept केली
पहील्या दिवशी ती hi बोलली
नंतर ती how r u? बोलली
माझी उत्सुकता गगनाला भीडली
म्हट़ल आता पोरगी पटली
Chat मधे रंगत गेलो
भावना मध्ये वाहत गेलो
कोन ती, कुठली ती
सर्व विसरुन प्रेमात पडलो
बोलतानी ती romnatic होऊ लागली
Luv u, miss u, kiss u बोलु लागली
एक दिवस शंका आली
म्हट़ल हि दुरच बरी
म्हणून Unfriend केली  ॥१॥

दुसऱ्यादिवशी तिने Request पाठवली
ती मी accept keli
हळु हळु बोलु लागली
मेसेज मध्ये हसु लागली
मेसेज मध्येच लाजु लागली
फेसबुक वरची पोरगी

बोलताना मध्येच इंग्लीश फेकु लागली
न समजनारे शब्द वापरु लागली
रात्र भर online दिसु लागली
मोबाईल नंबर मागु लागली
Whats up वर बोलु अस म्हणु लागली
फेसबुक वरची पोरगी

मला पुन्हा शंका आली
मी म्हणटल देईल नंबर तुला
रक्षा बंधनला भेटशील का मला?
भाउ बनवशील का मला
तशी ती unfriend झाली
फेसबुकवर दिसेनाशी झाली
फेसबुक वरची पोरगी ॥२॥


तीची पुन्हा Request आली
Accept कर Accept कर म्हणु लागली
मी ही  Request Accept केली
काही न बोलताच शांत राहु लागली
भाव नाही देत मला बोलु लागली
फेसबुकवरची पोरगी

मी ही तिच्या जाळ्यात फसत गेलो
मैत्रीच नात वाढवत गेलो
तुच माझा राजा,मीच तुझी रानी
तीच्या अशा शब्दांत अडकत गेलो

प्रपोज ती करु लागली
तुझ्या शीवाय जगु नाही शकत बोलु लागली
घर संसाराचे स्वप्न ती दाखवु लागली
फेसबुकवरची पोरगी

पुन्हा मला शंका आली
नक्की ही आहे कोण ?
चौकशी सुरु झाली
मित्राच  fake account असल्याची माहीती झाली
आता मी काय बोलु
अशी होती फेसबुकवरची पोरगी ॥३॥

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता