Author Topic: मी ही नकळत तुझ्या प्रेमात....  (Read 1534 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मी ही नकळत तुझ्या  प्रेमात....

मी ही नकळत तुझ्या
प्रेमात पडलो आहे.
वीणा कारण मी तुला
प्रेमाने पाहिलो आहे.

तुला स्वप्नात मी
सर्व काही सांगितलो आहे.
वीणा कारण मी तुझ्या
प्रेमात पडलो आहे.

तुझ्या त्या गोड हसणे
पाहून मी ही हसलो आहे.
नकळत मी तुला दुरुन
आज पाहिलो आहे.

तुझ्याच प्रेमात मी पडलो आहे.
मनाला या छळलो आहे.
मी ही नकळत तुझ्या
प्रेमात पडलो आहे.

            बबलु
     9623567737