Author Topic: कोणास ठाउक का?  (Read 1001 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
कोणास ठाउक का?
« on: July 23, 2015, 08:44:13 AM »
         
         कोणास ठाउक का?

कोणास ठाउक का?
कोणी तरी आपल्या जिवनात येते.
कोणास ठाउक का?
जिवनात कधी प्रेम नाही करनार असे म्हणनार्याला प्रेम होते.
कोणास ठाउक का?
कोणी अचानक समोर येते आणि मनाला हुरहुर लाउन जाते.
कोणास ठाउक का?
मन सारखे तिचाच विचार करत असते.
कोणास ठाउक का?
तिच्या समोर जाउन बोलण्या  मन दहा वेळा विचार करते .
कोणास ठाउक का?
तूला बघण्यासाठी मन व्याकुळ होते.
कोणास ठाउक का?
मन प्रेम व्यक्त करण्यासाठी इतके घाबरते.
कोणास ठाउक का?
मन तिच्यासाठी इतके झुरते.
कोणास ठाउक का?
तिला बघताच शब्द ही व्याकुळ होतात
कोणास ठाउक का? ………………………………………..
                     
श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता

कोणास ठाउक का?
« on: July 23, 2015, 08:44:13 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले दहा किती ? (answer in English number):