Author Topic: प्रेमाचा विश्वास घात केलास तू .  (Read 1442 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival

मनात आहेस तु ,पण जीवनात आली नाहिस तु .
दिलात आहेस तु ,पण संसारात आली नाहीस तु .
फुलात आहेस तु .पण सुंगध द्यायला आली नाहिस तु .
हृदयाच्या स्पदंनात आहेस तु ,पण माझ्या आयूष्यात आली नाहिस तु .
पण माझे श्वास तुझ्याविना जीवन जगु शकत नाही .
तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला . पण माझ्या प्रेमाचा विश्वास घात केलास तू .