Author Topic: एक सकाळ अशी....  (Read 1043 times)

Offline Chottya

  • Newbie
  • *
  • Posts: 9
एक सकाळ अशी....
« on: July 27, 2015, 02:48:20 PM »
एकदम माहोल अशी मीठी..
झोपायला माऊ माऊ कुशी...
चेहर्यावर गोड गोड हसी..
अर्धा अर्धा चहा , तुझा कप माझी बशी...
एक तरी सकाळ होइल का अशी...

चेहर्यावर केसांचा पाउस..
तुला पुन्हा मिठीत घेउन झोपायची हाउस...
अन तुझ्या ते " जाउद्या न हो.." वर माझ म्हणन, "नको न अशी सोडून जाऊस..."
एक तरी सकाळ होइल का अशी....

शेणाने सारलेला आंगन...
तुझ्या पैजनिंची छन छन..
देव पुजेसाठी घासलेला चन्दन..
एक तरी सकाळ होईल का अशी...

ऑफिस मधे जाण्याची गड़बड़...
उपाशी कोणी न जाओ या साठी तुझी चाललेली धडपड....
अन शेवटी EVERYTHING IZZ POSSIBLE वाली अकड़...
एक तरी सकाळ होईल का अशी...

तुझ घरून निघतांना दारात आडवनं..
लवकर घरी याव या साठी पटवनं...
अन " नहीं तर " म्हणुन आधिकार गाजवनं..
एक तरी सकाळ होईल का अशी...

चक्र चालला , चंद्र हरवला..
आस मोडली नहीं...
वेळ बदलली , काळ बदलला...
ओढ़ बदलली नहीं...

आता फ़क्त कल्पना आहेत , अस्तित्व पेक्षा ही खुप सुंदर...
पण एक सकाळ अशी नहीं....

- Chottya...Marathi Kavita : मराठी कविता