ऋतू हसरे
तुझ्या सहवासातले
सगळेच ऋतू हसरे
प्रेमाचा स्पर्शाने
गुलाबी रंगत रंगलेले
धुंदी डोळ्यात कि मनात
कदीच मज उमजली नाही
प्रीतीची hइ वाट निराळी
चुकवून हि मग चुकली नाही
शब्द तुझ्या आठवणीचे
चोरून घ्यावे लागायचे मला
तुझ्या पासून लपविताना मात्र
माझे डोळेच व्हायचे फितूर मला
ते ऋतू हसरे
आता परत हवेत मला
विरहाचे हे क्षण सरताना
कट रुततोय हृदयाला