Author Topic: आयुष्यात बाकी दुखः उरत जाते ……  (Read 939 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
आयुष्यात निर्णय चुकतात
मग आयुष्य चुकत जाते ,
शोधणाऱ्या नजरेची
वाट चुकत जाते,
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक जाळ्यात जाताना
आयुष्य गुंतत जाते,
बोलण्या इतकं सोपं
काहीच राहतं नाही,
आयुष्यात बाकी
दुखः उरत जाते ……


शितल ……