Author Topic: होता दुखी पाहू कुठे?  (Read 995 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
होता दुखी पाहू कुठे?
« on: July 31, 2015, 10:56:53 PM »
होता दुखी पाहू कुठे?
सलते हृदयात जाऊ कुठे?
भिरभिरतं मन, स्तब्ध तन
निशांत आत्मा जाळू कुठे?

शितल ……

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sanju.....

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: होता दुखी पाहू कुठे?
« Reply #1 on: August 02, 2015, 01:50:13 PM »
अप्रतिम, ओळी चारच पण सर्व काही सांगून गेल्या....

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: होता दुखी पाहू कुठे?
« Reply #2 on: August 03, 2015, 12:04:49 AM »
thank you sanju.... :)