Author Topic: अजूनही चाँदरात आहे......  (Read 675 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
अजूनही चाँदरात आहे......
« on: August 01, 2015, 02:53:42 AM »
अजूनही चाँदरात आहे......

म्हणून अंधारातही प्रकाशाचा भास आहे...... :-*

अजूनही तुझी सात आहे......

म्हणून दुखातही सुखाची आस आह..... :-*

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nikhilchawhan

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
  • chikku
Re: अजूनही चाँदरात आहे......
« Reply #1 on: August 01, 2015, 02:56:23 AM »
soo nice