Author Topic: हा ह्यालाच प्रेम म्हणतात........  (Read 1574 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
हा ह्यालाच प्रेम म्हणतात........

त्याला आठवताच तिच्या चेहेर्यावर हस्या उमळने.
तो तोड जरी लांब असेल तरी तिच्या मनाला शांती नसणे.
पूर्ण दिवस तिच्या मनात फक्त त्याचाच विचार असणे.
ह्यालाच प्रेमतल आनंदा म्हणतात.
हा ह्यालाच प्रेम म्हणतात.......

त्याच्या सुखासाठी स्वाताच्या सगळ्या मर्यादा ओलांडने.
त्याने कितीही मोठी चुक केली तरी तिने क्षणात माफ करणे.
त्याच्यासाठी तिचे ते छान कविता रचने.
ह्यालाच पूर्ण प्रेम म्हणतात.
हा ह्यालाच प्रेम म्हणतात.......

त्याच हात हातात घेऊन तुला नहेमी सात देईन हे तिचे म्हणणे.
त्याच नसले तरी तीच मात्र जिवापाड प्रेम असणे.
त्याच्या शिवाय तिला कोणीच न दिसणे.
ह्यालाच निस्वारथी प्रेम म्हणतात.
हा ह्यालाच प्रेम म्हणतात.......

त्याच्यासाठी तिचे जीव ही देताना मघे फुडे न पहाणे.
त्याच्यासाठी तिचे मोठे त्याग ही तिला लहान वाटणे.
त्याने आवाज देताच तिचे ते धावत येणे.
ह्यालाच वेड प्रेम म्हणतात.
वेड जरी असेल तरी सगळेच अनुभव घायला तयार असतात.
हा ह्यालाच प्रेम म्हणतात.......
हा ह्यालाच प्रेम म्हणतात.......

KRUTI.....
« Last Edit: August 01, 2015, 03:27:12 AM by Kruti »