Author Topic: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....... पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत????  (Read 1578 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......
पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत????

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......
पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत????
कोण शेवट परयन्त निभावत असत,,,,,,,, तर कोण आरड्यात सोडून निघून गेलेल असत.........
कोणाला ते मिळत ,,,,,,,,तर कोणाला मिळत नसत.........
ही तर एक निरागस भावना आहे
मानल तर सारा काही,,,,,,,,नाही तर फक्त एक मांधलेला डाव असत.........
म्हणूंच*******
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत......
पण प्रेम कधीच सेम नसत.......

KRUTI.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
उत्तम अशी कविता ...........................
अगदीच बरोबर आहेत तुमचे विचार .........................
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.......  पण कोण म्हणत तुमच नि आमच सेम असत????
............
..........
..............
.......................
...................................BEST OF LUCK KRUTI JI ..................