Author Topic: “ती”  (Read 1351 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
“ती”
« on: August 01, 2015, 02:33:21 PM »
      “ती”
      
सकाळचे कोवळे ऊन म्हणजे “ती”
सकाळची उमललेली कळी म्हणजे “ती”
पाणावर असलेला दवबिंदु म्हणजे “ती”
कोकिळेचा मंजुळ आवाज म्हणजे “ती”
वार्याची छोटी झुळुक म्हणजे “ती”
रात्रीच्या टिमटिमनार्या चांदण्या म्हणजे “ती”
चंद्राचा शितल प्रकाश म्हणजे “ती”
रात्रीची सुनाट शांतता म्हणजे “ती”
दुरुन दिसणार्या दिव्यांचा टिमटिमाट म्हणजे “ती”
मी बघतोय ते स्वप्न म्हणजे “ती” तर नव्हे ना?
                     
श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता