Author Topic: ♥प्रेम♥  (Read 1192 times)

Offline Kruti

  • Newbie
  • *
  • Posts: 15
♥प्रेम♥
« on: August 03, 2015, 11:32:22 PM »
चांदण्याच रत नाही,
आपल्या प्रिय व्यक्तिची मिठीच हवीहवीशी वाटते....
सोन चांदी नाही,
एक प्रेमळ शब्दच पुरेसे असते....

KRUTI......

Marathi Kavita : मराठी कविता