Author Topic: प्रेम हे काय असत ........................ कळेल तरी कधी  (Read 1506 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
प्रेम हे काय असत
कळेल तरी कधी
कोणी म्हणते
दोन जीवांचे मेळ असते प्रेम
तर कोणी म्हणते
दोन जीवांतील विसंगत नात असते प्रेम
दोन जीवांची एक मेकांबद्दलची ओढ असते प्रेम
या ओढीतील नात्यांचा ओलावा असते प्रेम
या ओलाव्यात तयार झालेला चिखल असते प्रेम
या चिखलात चिपकलेल दोघांचे मन असत प्रेम
खरच काय असते प्रेम?
कळेल तरी कधी?

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com