प्रेम प्रेम...प्रेमच झाले...
हासत हासत हे काय झाल.
माझ मन हे हरवून गेल.
का ते तुझवर आल.
माझे जग हे फुलू लागल.
नजरेस नजर तुझी मिळाली.
का हि रात काजवी उडाली.
रात राणी ही फुलू लागली.
सुगंध प्रेमाचे देवु लागली.
हासत हासत हे प्रेम रंगले.
वैराना हे टोचु लागले.
त्यानीच दूर आम्हास केले.
शेवट आमचे तिथेच झाले.
आयुष्य आमचे असे संपवले.
वैर हि ते रडू लागले.
चिता आमची सजवू लागले.
दोघांना हि तिथेच जाळले.
अर्धावरती हे डाव संपले.
जे होते ते हरवून गेले.
डोळ्यातले पाणी आटू लागले.
मजला प्रेम प्रेम प्रेमच झाले.
बबलु
9623567737