Author Topic: ....प्रेम पाऊस आणि दुष्काळ....  (Read 732 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
....प्रेम पाऊस आणि दुष्काळ....

माझ्या मनात प्रेमाचे तू
पाऊस का पाडायली.
वीणा कारण प्रेम तू
माझ्या ह्रुदयात पेरायली.

माझ्या प्रेमात तू
फार आज डोलायली.
माझ्या मनात तू
प्रेम अंकुर फार तू फुलवायली.

सांग आज वीणा कारण
आसे का करायली.
ना तू गर्जायली.
ना तू बरसायली.

प्रेमाचे हे दुष्काळ तू
मजवर का पाडायली.
ना तू आज हसायली.
ना तू आज बोलायली.

                बबलु
         9623567737