Author Topic: मी...प्रेम प्रेम...प्रेम का केलो...  (Read 1026 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
मी... प्रेम प्रेम...प्रेम का केलो...

तुझा प्रेमात मी
वेडा का झालो.
तूला न सांगताच मी
प्रेम का केलो.

वीणा कारण तुला
पाहून  हासलो.
तू नाहीस म्हणून
मी का रडलो.

मी प्रेम प्रेम प्रेम
का केलो.
अनोळखी मुलींस
मन का  दिलों.

चोरून चोरून
तुला पाहिलो.
तू दूरगेली म्हणून
मी  का रुसलो.

मी वेड का हे
लाऊन घेतलो.
तुझ्यावर का हे
मन उधळलो.

मी प्रेम प्रेम प्रेम
का केलो.

              बबलु
       9623567737