Author Topic: तु एक कविता माझी  (Read 1125 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
तु एक कविता माझी
« on: August 07, 2015, 06:24:11 PM »
तु एक कविता माझी
तुझ्याविना अधुरी ही प्रेमकहानी
दोघांची न होन भेट या जीवनी

तु एक कवीता माझी
का आलीस माझ्या जीवनी
अश्रु बणुन पाजरली डोळ्यां मधुनी

तु एक कवीता माझी
ही तर फक्त शब्दांची खेळी
शब्दांत अडकली एक प्रेमकहानी

तु एक कविता माझी
तुझ्या साठीच आहे ही कवितांची होळी
हिर रांजा एवजी आपली जोडी

तु  एक कवीता माझी
आलीस ह्र्दया मधुनी
शब्द बनुन उतलीस कागदा वरती

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता